Random Video

रिया तू बेवफा है; नोट वायरल | Rhea Chakraborty | Note Viral | Lokmat CNX Filmy

2021-09-13 16 Dailymotion

सुशांत सिंग राजपूत प्रकरणी रोज ट्विस्ट अँड टर्न पाहायला मिळतायत आणि या प्रकरणी लेटेस्ट अपटेड काय आहेत हे आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी या स्पेशल रिपोर्टमधून ....
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर आरोप आणि चौकशीच्या फे-यात अडकलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती सध्या सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल होतेय. सुशांतचे चाहते वेगवेगळ्या पद्धतीने रियाला ट्रोल करत आहेत. आता काहींनी रियाला थेट ‘बेवफा’ म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर २० रूपयांची नोट जोरदार व्हायरल होत आहे. ‘रिया चक्रवर्ती बेवफा है’, असे या नोटवर लिहिलेले आहे.  सुशांतच्या मृत्यूसाठी त्याचे चाहते रियाला जबाबदार ठरवत आहेत. याच पार्श्वभूमीवर ही नोट व्हायरल होत आहे. रिया ही सुशांत प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. सुशांतच्या कुटुंबाने रियाविरोधात बिहार पोलिसात तसा एफआयआर दाखल केला आहे. यामुळे तिला रोज टीका व ट्रोलर्सचा सामना करावा लागतोय

#lokmat #Rheachakraborty #Noteviral #Lokmatcnxfilmy
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat